ही आहेत कोलेस्टेरॉल वाढण्याची लक्षणे

| Sakal

कोलेस्टेरॉल वाढणे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याची लक्षणे काय आहेत पाहू या.

| Sakal

जास्त घाम येणे.

| Sakal

छातीवर ताण येणे.

| Sakal

वजन वाढणे.

| Sakal

पायांमध्ये वेदना.

| Sakal

फळे, हिरव्या भाज्या, मासे, ब्राऊन राइस, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन पास्ता यांचा आहारात समावेश करा.

| Sakal

अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा.

| Sakal

नियमितपणे व्यायाम करा.

| Sakal