अति प्रमाणात पनीर खाल्ल्यास हे धोके संभवतात

| Sakal

पनीर खाताना जेवढे चविष्ट लागते तेवढेच शरीरासाठी हानिकारकही असते.

| Sakal

पनीरमुळे कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकाराचा धोका संभवतो.

| Sakal

उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

| Sakal

पचनक्रिया बिघडते.

| Sakal

जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्यास बद्धकोष्ठता होते.

| Sakal

पनीरमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे फूड पॉइजनिंगचा धोका वाढतो.

| Sakal

कच्चे पनीर खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

| Sakal

त्यामुळे पनीर खाण्यावर वेळीच नियंत्रण ठेवा.

| Sakal