Immunity Drinks : ही पेये वाढवतील रोगप्रतिकारशक्ती

| Sakal

काही पेये तुम्हाला हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतील.

| Sakal

हळद घातलेले गरम दूध प्या.

| Sakal

आवळ्याच्या रसात थोडासा मध घालून प्या.

| Sakal

आले, लिंबू आणि मध घालून हर्बल टी तयार करा.

| Sakal

गिलोय तुळस उकळवून चहासारखी प्या.

| Sakal

ओवा, काळी मिरी आणि तुळस घालून चहा करा आणि प्या.

| Sakal

हळद, दालचिनी, तमालपत्र, तुळस यांचा काढा करून प्या.

| Sakal

कारल्याच्या रसामुळेही रोगप्रतिकार क्षमता वाढते.

| Sakal