Nerve Pain : या घरगुती उपायांनी नसांच्या वेदना होतील कमी

| Sakal

बदलत्या वातावरणामुळे नसांमध्ये वेदना होणे सामान्य बाब आहे. अशा वेळी काही घरगुती उपाय करावेत.

| Sakal

गरम किंवा थंड पाण्याने शेकवा.

| Sakal

हळदीचा लेप लावा.

| Sakal

आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घाला.

| Sakal

सफरचंदाचे व्हिनेगरही गुणकारी आहे.

| Sakal

ग्रीन टी प्यायल्यास रक्ताभिसरण चांगले होते.

| Sakal

हाता-पायांची स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा.

| Sakal

खोबरेल तेल आणि राईच्या तेलाने नसांना मालिश करा.

| Sakal