सर्वाधिक लोकप्रिय गायक कोण?

Vaishali Patil

भारतात असे अनेक प्रतिभावान गायक आहेत, ज्यांची गाणी रिलीज होताच सुपरहिट होतात. आपल्या सुरेल आवाजाने ते कलाकार लोकांच्या मनावर राज्य करतात.

These most popular singers of India who rule millions in of hearts

अरिजित सिंग

अरिजित सिंगच्या गाण्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.अरिजितला पार्श्वगायनाचा बादशाह म्हणूनही ओळखले जातं.

These most popular singers of India who rule millions in of hearts

राहत फतेह अली खान

राहत फतेह अली खान यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. ते पाकिस्तानात राहतात पण भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत.

These most popular singers of India who rule millions in of hearts

श्रेया घोषाल

बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल ही तिच्या गाण्यांसाठी देशभर लोकप्रिय आहे.

These most popular singers of India who rule millions in of hearts

आतिफ असलम

आतिफ असलम हा ग्लोबल सिंगिंग आयडॉल आहे. आतिफ अस्लम हा पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. त्याचे बॉलिवूडमधीलही खुप गाणे लोकप्रिय आहेत.

These most popular singers of India who rule millions in of hearts

सोनू निगम

प्रसिद्ध गायक सोनूने आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे.

These most popular singers of India who rule millions in of hearts

पलक मुच्छाल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छाल ही इंदूरची रहिवासी आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छाल ही इंदूरची रहिवासी आहे. एक था टायगर', 'आशिकी 2', 'प्रेम रतन धन पायो', 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील गाणी खुप हिट झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

These most popular singers of India who rule millions in of hearts