Paragliding : पॅराग्लायडिंग करण्यासाठी ही ठिकाणे आहेत उत्तम पर्याय

| Sakal

तुम्ही भारतात पॅराग्लायडिंगसाठी चांगली ठिकाणे शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

| Sakal

हिमाचलमधील बीर बिलिंग येथे तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पॅराग्लायडिंग करू शकता.

| Sakal

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये निसर्गरम्य वातावरणात तुम्ही पॅराग्लायडिंग करू शकता.

| Sakal

महाराष्ट्रातील पांचगणी येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पॅराग्लायडिंग करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

| Sakal

शिलाँग येथेही दूरदूरचे पर्यटक पॅराग्लायडिंगसाठी येतात.

| Sakal

सिक्कीममधील गंगटोक येथे जात असाल तर पॅराग्लायडिंगचा अनुभव नक्की घ्या.

| Sakal

बंगळुरूमधील नंदी हिल्स हे ठिकाणही पॅराग्लायडिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

| Sakal

पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असल्यास या सर्व ठिकाणांना भेट द्या.

| Sakal