Karnataka Election : CM बोम्मईंसह 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क, पहा Photo

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणी नेते कुटुंबासह मतदानासाठी गेले होते.

खासदार धर्माधिकारी हेगडे

राज्यसभा खासदार धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे आणि त्यांच्या पत्नीनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मंगळुरू इथं मतदान केलं.

खासदार तेजस्वी सूर्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपल्या पालकांसह मतदान केलं.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी

निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी कुटुंबासह उपस्थित होते.

काँग्रेस नेते जगदीश शेट्टर

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जगदीश शेट्टर यांनी निवडणुकीसाठी कुटुंबीयांसह मतदान केलं.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद जोशी त्यांच्या कुटुंबीयांसह पोहोचले होते.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कुटुंबासह शिगगाव इथं मतदान केलं.

भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शिकारीपुरा इथं मतदानाचा हक्क बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Election 2023