महिलांची दयाळू वृत्ती
प्रामाणिक आणि विश्वासार्ह महिला पुरुषांना आवडतात.
महिलांचा आत्मविश्वास पुरुषांना आकर्षित करतो.
प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा
विनम्रपणामुळे महिला अधिक आकर्षक दिसतात.
महिलांचा लाजाळूपणा.
पुरुषांना बुद्धिमान महिलांमध्ये स्वारस्य असते.
शरीर जास्त एक्स्पोज न करताही सुंदर दिसणाऱ्या महिला पुरुषांना आवडतात.