ई जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हे धोके संभवतात

| Sakal

ई जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास शरीरात अनेक समस्या भेडसावतात.

| Sakal

ई जीवनसत्त्व केस आणि त्वचेसाठी चांगले असते.

| Sakal

ई जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास दृष्टी अधू होते.

| Sakal

स्नायू कमकुवत होतात.

| Sakal

ई जीवनसत्त्व नसल्यास शरीराला पुरेसा प्राणवायू पुरवठा होत नाही व ब्रेन हॅमरेज, हार्ट अॅटॅकचा धोका संभवतो.

| Sakal

रोगप्रतिकार क्षमता कमी होते.

| Sakal

त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.

| Sakal

तुम्हालाही यापैकी कोणत्या समस्या जाणवत असल्यास ई जीवनसत्त्व असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

| Sakal