या पदार्थांमुळे होऊ शकतो किडनी फिल्टर फेल

Anuradha Vipat

स्वच्छ व मजबूत

किडनीला स्वच्छ व मजबूत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

cause kidney filter failure

रक्तातील घाण

किडनी जर खराब झाली तर रक्तातील घाण झपाट्याने वाढू लागते.

cause kidney filter failure

किडनी

चला तर मग पाहूयात कोणते पदार्थ खाणे टाळले तर किडनी कायम सुस्थितीमध्ये राहू शकते

cause kidney filter failure

केळ

केळी किडनीला धोकादायक ठरू शकतात.तुम्हाला किडनीचा आजार आधीपासूनच असेल तर तुम्ही केळीचे सेवन अजिबात करू नये. 

cause kidney filter failure

चिकन ब्रेस्ट

खराब किडनी असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे आणि निरोगी लोकांनीही चिकन ब्रेस्ट नियंत्रणातच खावे.

cause kidney filter failure

दूध 

दूध या पदार्थांमध्येही किडनी खराब करणारा घटक समाविष्ट असतो

cause kidney filter failure

टोमॅटो

टोमॅटोमुळे शरीरात किडनीला नुकसान पोहोचवणारे पोटॅशियम खूप जास्त वाढू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cause kidney filter failure