Skin Care : हे व्हिटॅमिन्स खुलवतील तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य

नमिता धुरी

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.

Skin Care

ड जीवनसत्त्वासाठी सूर्यप्रकाश घ्या आणि डेअरी उत्पादने, संत्र्याचा रस यांचा आहारात समावेश करा.

Skin Care

एग यॉक, ओट्स आणि योगर्ट यांचे फेसपॅक लावल्यास ड जीवनसत्त्व मिळेल.

Skin Care

क जीवनसत्त्वासाठी आंबट फळे खा.

Skin Care

संत्र्याच्या सालांची पावडर मधासोबत चेहऱ्याला लावा किंवा मध व लिंबू लावा. यामुळे क जीवनसत्त्व मिळेल.

Skin Care

पालक, मासे, कोबी, इत्यादींमधून के जीवनसत्त्व मिळते.

Skin Care

पपईमध्ये मध मिसळून चेहऱ्याला लावा.

Skin Care

बदाम, सूर्यफुलाच्या बिया यांमधून ई जीवनसत्त्व मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care