Winter Travel : हिवाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी मुळीच विसरू नका

नमिता धुरी

हिवाळ्यात फिरायला जाताना विशेष काळजी नाही घेतली तर तुम्ही आजारी पडू शकता.

Winter Travel

थर्मल वेअर, जॅकेट सोबत घ्या.

Winter Travel

सतत गरम पाणी प्या.

Winter Travel

डोकं आणि कान झाकून घ्या.

Winter Travel

बर्फात जात असाल तर वॉटरप्रूफ शूज वापरा.

Winter Travel

आवश्यक औषधे सोबत घ्या.

Winter Travel

लोकरीचे कपडे सोबत घ्या.

Winter Travel

डेबिट आणि क्रेडीट कार्डशिवाय रोख रक्कमही सोबत ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Travel