ऑनलाईन हॉटेल बुक करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

| Sakal

फिरायला जाण्याआधी आपल्याला ऑनलाईन हॉटेल बुक करावे लागते जेणेकरून तुम्हाला नंतर शोधा-शोध करावी लागणार नाही.

| Sakal

हॉटेल ऑनलाईन बुक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

| Sakal

ज्या ठिकाणचे हॉटेल बुक करताय त्या ठिकाणाबद्दल, जवळपासच्या परिसराची संपुर्ण माहिती घेणा आवश्यक असते.

| Sakal

बुकिंग करण्यापूर्वी रुम डिटेल्स नक्की तपासा, रुममध्ये वाय-फाय, स्वच्छ बाथरूम असल्याची खात्री करून घ्या.

| Sakal

things you should remember while online hotel bookingजर फॅमिली किंवा मित्रांसोबत जात असाल तर माहिती घ्या की एका रुममध्ये किती लोक राहु शकतात, नाहीतर अडचण होऊ शकते.

| Sakal

बुक करण्याआदी हॉटेलमध्ये जेवनाची सुविधा कशी आहे हे देखील तपासून घ्या.

| Sakal

हॉटेलपासून प्रसिध्द फिरण्याची ठिकाणे किती अंतरावर आहेत हे देखील पाहाणे महत्वाचे ठरते.

| Sakal

हॉटेल बुक करताना पेमेंट करतेवेळी फसवणूक होऊ शकते त्यामुळे पेमेंट करताना काळजी घ्या.

| Sakal