ज्ञानदाने नुकतंच आपले काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
ज्ञानदाने जांभळ्या पैठणी जॅकेट अन् नाकात नथ अशा लूकमध्ये चाहत्यांच्या काळजावर वार केलाय.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकरने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
तिने अगदी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत ज्ञानदाने 'अप्पू'ची भूमिका साकारली आहे.
अप्पू आणि शशांकची जोडी चाहत्यांना खुप आवडते.
ज्ञानदा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते