टाईट जीन्स घालण्याची सवय पडू शकते महागात...

| Sakal

सोयीनुसार आपण कुठेही बाहेर जाण्यासाठी जीन्स घालतो.

| Sakal

पुरूषांमध्ये तर जीन्स घालण्याचं प्रमाण फारच जास्त आहे. 

| Sakal

इन्फर्टिलिटीची समस्या घट्ट जीन्स घातल्याने स्नायू आणि नसांची उष्णता वाढते.

| Sakal

घट्ट जीन्स घातल्याने त्वचा विकार होण्याची आणि मज्जातंतूची समस्या  वाढते.

| Sakal

तुम्ही जास्त काळ घट्ट जीन्स घातली तर तुमच्या प्रायव्हेट पार्टजवळील रक्ताभिसरण थांबू शकते. 

| Sakal

तुम्हाला वेगानं चालण्याची सवय असेल तर घट्ट जीन्स घालू नका.

| Sakal