Tina Datta : अभिनेत्री टीना दत्ताने विकल्या भाज्या, लोक मात्र हैरान

| Sakal

अभिनेत्री टीना दत्ता आपल्या नवीन अवताराने नेहमी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असते. यावेळेसही तिने असेच काही केले आहे.

| Sakal

टीनाने काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्यात ती भाज्या विकताना दिसत आहे.

| Sakal

लेहंगा परिधान करुन भाजीपाल्याच्या दुकानावर बसून टीनाचा ग्लॅमरस अवतार पाहातच रहावे असे वाटत असेल चाहत्यांना.

| Sakal

टीना फॅशन आयकाॅन आहे. ती आपल्या ग्लॅमरस लुक्स ट्रेंड सेट करत असते.

| Sakal

अभिनेत्री टीना कलर्स टीव्हीवरील उत्तरन या मालिकेतील आपल्या इच्छा आणि मिथी या भूमिकेसाठी ओळखली जाते.

| Sakal

ती रिअॅलिटी शो फियर फॅक्टरमध्येही सहभागी होती.

| Sakal

टीना दत्ता रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी सीझन ७ मध्येही होती

| Sakal

शनी या आधात्मिक मालिकेत आणि डायन या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.

| Sakal