अभिनय सोडून भाजीपाला विकतेय टीना दत्ता

| Sakal

'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहोचली टीना दत्ता सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

| Sakal

टीनाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती भाजी मंडईत दिसत आहे.

| Sakal

टीना चक्क मार्केटमध्ये बसून भाजीपाला विकताना दिसून येत आहे.

| Sakal

ये हैं मुंबई मेरी जान । मेरे प्यारे दोस्त अशी कॅप्शन देत मार्केटमधील वेगवेगळ्या पोजमध्ये टीनाने फोटोशुट केलं आहे.

| Sakal

टीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.

| Sakal

'अभिनय सोडून हे काम कधी सुरु केला?' अशी तिच्या या फोटोवर आली आहे.

| Sakal

टीना दत्ता 'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. यामध्ये तिने ईच्छा ही व्यक्तिरेखा साकारली होती.

| Sakal