बराच वेळ एखाद्या अवयवावर भार देऊन बसल्यास मुंग्या येतात. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
याचा अर्थ तुमच्यात बी आणि ई जीवनसत्त्वाची कमतरता आहे.
हा औषधांचा दुष्परिणाम असू शकतो.
अति मद्यपान.
हायपोथायरॉइडिज्ममुळे हाता-पायांत मुंग्या येतात.
सतत एकाच स्थितीत बसणे.
मणक्यावर दाब.
प्राणी चावणे.