धावपळीच्या जीवनात बऱ्याच पुरुषांना आपला स्टॅमिना कमी पडतोय असं जाणवतं.
बदलत्या जीवनशैलीत खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या ज्याचा परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवरही होतो.
पण काही हेल्दी सवयी पुरुषांच्या या कमतरतेवर रामबाण उपाय ठरु शकतात.
ज्या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढीस लागतात असे पदार्थ खाल्ल्याने वैवाहिक आयुष्यातील समस्या कमी होतात, असं तज्ज्ञ सांगतात.
एक चमचा अश्वगंधा चूर्ण सकाळ संध्याकाळ दूधातून घेतल्यास फार अरसदार ठरते. शुक्राणू वाढण्यासही याचा फायदा होतो.
खारिक खाणं पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. दिवसातून १०० ग्रॅम खारिक खाऊ शकतात.
वैवाहिक आयुष्य अधिक फुलवायचं असेल तर आवळा खाणं उपयुक्त ठरते. एक चमचा आवळा पावडमध्ये १ चमचा मध घालून दिवसातून दोनदा खाणं फायदेशीर ठरतं.
पांढरा कांदा आणि लसूण पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर समजला जातो.