Puran Poli : पुरण पोळी फुटू नये म्हणून घ्या ही खास काळजी

| Sakal

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पुरण पोळी खायला आवडते.

| Sakal

सणावाराला किंवा गोडधोडीच्या वेळी पुरण पोळी ही आवडीने केली जाते.

| Sakal

महाराष्ट्रात पुरण पोळी प्रामुख्याने फेमस डिश आहे.

| Sakal

पुरण पोळी करताना काळजी घेतली तर पुरण पोळी कधीच बिघडत नाही.

| Sakal

पुरणपोळी भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा.

| Sakal

तव्यावर पोळी भाजते वेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजा.

| Sakal

पुरणपोळी झाल्यावर ती लगेच डब्यात ठेवू नका.

| Sakal

एखाद्या कागदावर गार होऊ द्या. त्यानंतर डब्यात भरा. 

| Sakal