तुमच्या चपात्या मऊ होत नसतील तर या गोष्टी करा

| Sakal

चपात्या मऊ झाल्यास एखादी जास्तच खाल्ली जाते. मात्र चपात्या मऊ करण्यासाठी नेमकं काय करता येईल पाहा.

| Sakal

पीठ मळताना त्यात तूप घाला.

| Sakal

पीठ चाळून घ्या.

| Sakal

पीठ मळताना थोडं-थोडं पाणी घाला व पीठ मऊ होऊ द्या.

| Sakal

मळलेलं पीठ ओल्या कापडाने झाकून ठेवा.

| Sakal

तवा व्यवस्थित गरम करून घ्या.

| Sakal

पीठ मळताना कोमट पाणी वापरा.

| Sakal

अशाप्रकारे केलेल्या चपात्या मऊ होतात.

| Sakal