गाडी लागते? प्रवासात उलटी, मळमळ होऊ नये यासाठी खास टिप्स

वैष्णवी कारंजकर

जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये.

Motion Sickness | Sakal

हलके अन्न खावे. तेलकट, मसालेदार जेवण टाळा.

Motion Sickness | Sakal

पाणी भरपूर प्या, शरीर हायड्रेट असेल, तर उलट्यांचा त्रास कमी होईल.

Motion Sickness | Sakal

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती औषधे घ्या.

Motion Sickness | Sakal

मोबाईल फोन वापरणे टाळा. शक्यतो कारमध्ये पुढच्या सीटवर बसा.

Motion Sickness | Sakal

सकाळी प्रवास करायचा असल्यास रात्री जीरे, धणे, बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.

Motion Sicknewss | Sakal

एसी लावण्याऐवजी खिडकी उघडी ठेवून मोकळी हवा घ्या.

Motion Sickness | Sakal

लिंबू सोबत बाळगा, मळमळ वाटली तर लिंबाचा वास घ्या, त्याने त्रास कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motion Sickness | Sakal