पन्नाशीनंतर पचनक्रिया चांगली राखण्यासाठी टिप्स

| Sakal

जेवणात भरपूर फायबर, कमी फॅट असणाऱ्या भाज्या आणि फळांचा वापर करावा

| Sakal

फळं पचायला हलकी असतात त्यामुळं विविध प्रकारची फळ खा

| Sakal

मीठ कमी खा, कारण मिठामुळं तुमची पचनक्रिया बिघडू शकते

| Sakal

मसालेयुक्त, तेलकट पदार्थ खाण्याचं टाळा

| Sakal

प्रत्येक वयातील लोकांना व्यायाम गरजेचा आहे, यामुळं पचनक्रिया सुधारते

| Sakal

वाढत्या वयासोबत पुरेस पाणी पित राहा, पाण्यामुळं खाल्लेल व्यवस्थित पचतं

| Sakal

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर कॅल्शिअमयुक्त खाण्यावर भर द्या

| Sakal

तुम्हाला पचनाच्या अधिकच समस्या असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा

| Sakal