Eye Sight : मुलांची दृष्टी कमकुवत होतेय ? अशी घ्या काळजी

| Sakal

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात मुलांची दृष्टी कमकुवत होताना दिसत आहे.

| Sakal

आवळा, गाजर, बीट यांचा मुलांच्या आहारात समावेश करा.

| Sakal

चष्मा नियमितपणे वापरावा.

| Sakal

डोळ्यांचा व्यायाम करून घ्या.

| Sakal

डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे मुलांना पाजा.

| Sakal

त्यांना भरपूर खेळू द्या.

| Sakal

वर्षातून एकदा डोळे तपासून घ्या.

| Sakal

डोळ्यांवर झपाझप पाणी मारणे टाळा. यामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते.

| Sakal