बॉलीवूडमध्ये मोजक्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र झालेली अभिनेत्री म्हणून टीस्काचे नाव घ्यावे लागेल.
तारे जमी पर मध्ये टीस्कानं ईशान अवस्थीच्या आईची भूमिका साकारली होती. ती लोकप्रिय झाली होती.
टीस्का ही सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे.
इंस्टावर टीस्कानं शेयर केलेला लूक हा व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
यापूर्वी देखील टीस्कानं शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.
चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजमध्ये टीस्कानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.
सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड अंदाजाचं नेटकऱ्यांनी वारेमाप कौतूक केलं आहे.
टीस्काच्या त्या फोटोला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतूक केले आहे.