हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

| Sakal

तितिक्षा तावडे गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यापासून लांब होती. मराठी मालिकांचा प्रॉमिसिंग चेहरा म्हणून नावारुपाला येणारी तितिक्षा अचानक गायब कुठे झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

| Sakal

आता अनेक दिवसांनी तितिक्षा काही मालिकांमध्ये छोट्या भूमिकेत दिसली खरी पण तेवढ्यानं चाहत्यांचे काही भागत नव्हतं.

| Sakal

पण आता झी मराठीवर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी तितिक्षा पाहून चाहते मात्र सुखावलेत.

| Sakal

तितिक्षानं या मालिकेत सुरुवातीलाच काही स्टंट केलेत. तिचा डोहात उडी मारण्याचा सीन भलताच आवडला लोकांना. त्यात अगदी पट्टीच्या पोहणाऱ्यासारखं पोहलीय ती.

| Sakal

तितिक्षानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेयत,ज्यात ती भलतीच हॉट दिसतेय. तितिक्षा आपल्याला बॉलीवूडच्या 'शाबास मिथू' या सिनेमातही दिसली होती.

| Sakal

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितिक्षा अगदीच सर्वसाधरण लूकमध्ये दिसत असली तरी एक नजर तिच्या इन्स्टाग्रामवर टाकलीत तर प्रत्यक्षात ती किती ग्लॅमरस आहे याचा अंदाज येईल.

| Sakal

तितिक्षा सध्या नेत्राच्या भूमिकेत सगळ्यांनाच आवडेतय आणि तिची सातव्या मुलीच सातवी मुलगी ही मालिका हळूहळू घराघरात प्रसिद्ध होताना दिसून येत आहे.

| Sakal