Horoscope 12th November : 'या' राशीच्या लाेकांना होईल लाभच लाभ

| Sakal

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रकाशन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

| Sakal

अनेकांशी सुसंवाद साधाल. थोरामोठ्यांकडून फार मोठ्या अपेक्षा करू नका.

| Sakal

सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

| Sakal

काहींची अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकावर मात कराल.

| Sakal

अपेक्षित पत्र व्यवहार होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

| Sakal

कामे विलंबाने होतील. व्यवसायात वाढ होणार आहे.

| Sakal

एखादी भाग्यकारक घटना घडेल. कला, संगीत, क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी.

| Sakal

कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

| Sakal

उत्साह वाढेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. अध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

| Sakal

अनेकांशी सुसंवाद साधाल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

| Sakal

काहींना नको त्या ठिकाणी बदलीवर जावे लागणार आहे.

| Sakal