वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
संतति सौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
काही कामे धाडसाने पार पाडाल. वाहने जपून चालवावीत.
नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. इतरांवर प्रभाव राहील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आर्थिक लाभ होतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. पत्र व्यवहार पार पडतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.