Horoscope 17th-october : 'या' राशीच्या व्यक्तींचे खर्च वाढतील; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

| Sakal

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंधी लाभेल.

| Sakal

खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

| Sakal

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.

| Sakal

एखादी भाग्यकारक घटना घडेल. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

| Sakal

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शत्रुपिडा नाही.

| Sakal