Horoscope 19th January : 'या' राशीच्या लोकांनी सतर्क राहा; पाहा तुमचा दिवस कसा जाईल

| Sakal

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

| Sakal

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

| Sakal

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

| Sakal

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

| Sakal

कन्या : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

| Sakal

वृश्चिक : हितशत्रुंवर मात कराल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

| Sakal

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवीन परिचय होतील.

| Sakal

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal