Horoscope 19th October : या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

आर्थिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

| Sakal

शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

| Sakal

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल

| Sakal

संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

नवीन हितसंबंध निर्माण होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

| Sakal

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

| Sakal

खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरीत चांगली स्थिती राहील.

| Sakal

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

| Sakal

दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

| Sakal