Horoscope 2 November : या राशीच्या लाेकांचे महत्वाचे व्यवहार होतील यशस्वी ; पाहा आजचे राशीभविष्य

| Sakal

सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमचा प्रभाव वाढेल.

| Sakal

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहून कामे पूर्ण कराल.

| Sakal

निर्णय घेण्याचे टाळावे. प्रतिकूलता जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

| Sakal

आर्थिक व्यवहारात नुकसानीची शक्यता आहे. सावधानता हवी.

| Sakal

प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

प्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीची व प‘ॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

| Sakal

तुमच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

| Sakal

महत्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. सौ‘य लाभेल.

| Sakal

वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

| Sakal

प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. खर्च वाढतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

प्रवास सुखकर होतील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

| Sakal