Horoscope 23rd January : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

| Sakal

प्रवास सुखकर होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

| Sakal

शत्रुपीडा नाही. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

| Sakal

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

| Sakal

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

| Sakal