Horoscope 2nd December : 'या' राशीच्या लोकांना नवी दिशा व नवा मार्ग सापडेल

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

| Sakal

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

| Sakal

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

| Sakal

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. पत्रव्यवहार पार पडतील.

| Sakal

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

| Sakal

जिद्द आणि चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील.

| Sakal

जुनी येणी वसूल होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

| Sakal