Horoscope 30th October : या राशीच्या लाेकांना नोकरीत यश मिळेल; पाहा आजचे राशीभविष्य

| Sakal

गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. प्रतिष्ठा लाभेल.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

| Sakal

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. सुसंधी लाभेल.

| Sakal

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कामात यश लाभेल.

| Sakal

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होऊ नये याची दक्षता घ्यावी.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

| Sakal