Horoscope 8th December : 'या' ३ राशीच्या लोकांनी सतर्क राहा, पाहा तुमचा दिवस कसा जाईल

| Sakal

वाहने जपून चालवावीत. व्यवसायात वाढ होईल.एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. व्यवसायात वाढ होईल.

| Sakal

वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

| Sakal

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

| Sakal

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

| Sakal

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

| Sakal

काहींचा अध्यात्माकडे कल राहील. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील.

| Sakal

नोकरीत बढतीची शक्यता. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

| Sakal