Horoscope 18th December : तूळ आणि मकर या राशीच्या लोकांनी सतर्क राहा, पाहा तुमचा दिवस कसा जाईल

| Sakal

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

मनोबल वाढविणारी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

| Sakal

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

| Sakal

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

| Sakal

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

| Sakal

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

| Sakal

एखादी गुप्त वार्ता समजेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

| Sakal

जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

सुसंवाद साधाल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal