प्रवासाचे योग येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत.
जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.
प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. अनेक कामे यशस्वी कराल.
व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. नोकरीतील प्रगती वाढेल.
व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कामे मार्गी लावू शकाल.
मतभेद टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
विरोधकांवर मात करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. प्रतिष्ठेत भर टाकणारी घटना घडेल.