Horoscope 20 Sept : 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमची रास

| Sakal

जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. अाध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

| Sakal

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होतील.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल.

| Sakal

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

| Sakal

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

| Sakal

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

| Sakal

अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal