Horoscope 21 Sept : या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल

| Sakal

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

| Sakal

जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

| Sakal

धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

| Sakal

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal