Krithi Shetty: कृतिचा साडीतील खास अंदाज एकदा पहाच

| Sakal

कृती शेट्टी साडीमध्ये चमकत आहे.

| Sakal

कृती शेट्टी मनोरंजन विश्वातील एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.

| Sakal

कृतीने अप्रतिम अभिनयाने साऊथ सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे.

| Sakal

तिने 17 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली.

| Sakal

तिने उप्पेना या तेलगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

| Sakal

ती अनेकदा तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

| Sakal

ती सोशल मिडियावरही सक्रिय आहे.

| Sakal

कृती खुपच सुंदर आहे.

| Sakal