Tom Alter : दिसायला इंग्रज, मनानं पक्का भारतीय!

सकाळ डिजिटल टीम

जन्म भारतातला...

टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० रोजी उत्तराखंडमधील मसूरीमध्ये झाला होता.

घरचे पाकिस्तानात...

१९१६ मध्ये त्यांचे घरचे अमेरिकेवरुन मद्रासमध्ये आले होते. काही वर्षे ते पाकिस्तानातील लाहोरमध्येही राहायला होता.

Tom Alter

भारताशी जिव्हाळा कायम...

टॉम अल्टर यांच्या आजी आजोबांनी फाळणीनंतर पाकिस्तानात राहणे पसंत केले तर त्यांच्या आई वडिलांनी भारतात राहण्यास प्राधान्य दिले.

Tom Alter

इंग्रज वाटले नाही...

टॉम अल्टर यांच्या चेहऱ्यावरुन ते भारतीय नाहीत हे कुणीही सांगितलं होतं. पण ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले त्यांना ते पक्के भारतीय होते. याची खात्री पटली असती.

Tom Alter

उर्दू भाषा होती अवगत...

टॉम अल्टर यांना भारताचे ब्रँड अॅम्बेसिडर असेही म्हटले जात होते. त्यांची उर्दू भाषा चांगली अवगत होती.

Tom Alter

क्रीडा पत्रकार म्हणून उमटवली छाप...

टॉम अल्टर हे १९८० ते १९९० या काळात भारतातील नामांकित वृत्तपत्रामध्ये क्रीडा पत्रकार म्हणूनही कार्यरत होते.

Tom Alter

सचिनची पहिली मुलाखत...

सचिनची मुलाखत घेणारे पहिले पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यानंतर त्यांची कॉपी अनेकांनी केली.

Tom Alter

ती मुलाखत अजूनही सोशल मीडियावर...

सचिननं जेव्हा भारतीय क्रिकेट संघात पाऊल ठेवले होते तेव्हा त्यांनी सचिनची मुलाखत घेतली होती. जी अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tom Alter