रस्ते अपघातात दरवर्षी शेकडो लोकांना प्राण गमवावे लागतात.
अपघातानंतर देखील सुरक्षित राहण्यासाठी गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स असणे गरजेचे आहे.
भारतीय बाजारात शानदार सेफ्टी फीचर्ससह येणाऱ्या अनेक चांगल्या गाड्या उपलब्ध आहेत.
टाटा पंच भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे.
टाटा नेक्सॉनमध्ये तुम्हाला अनेक शानदार सेफ्टी फीचर्स मिळतील.
महिंद्रा XUV 300 ला NCAP कडून क्रॅश टेस्टसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
Tata Altroz मध्ये देखील चालक-प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक चांगले फीचर्स मिळतात.
Vitara Brezza SUV ला सुरक्षेसाठी ग्लोबल NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे.