दारू पिण्यात कोणता देश टॉपवर? भारताचा नंबर कितवा...

निकिता जंगले

सेशल्स

सेशल्स देशात वर्षाला प्रति व्यक्ती २०.५ लीटर दारु पितो

Top Alcohol consumption country | esakal

युगांडा

दुसऱ्या नंबरवर युगांडा आहे.

Top Alcohol consumption country | esakal

चेक रिपब्लिक

चेक रिपब्लिक हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. १४.४५ लिटर प्रति व्यक्ती वर्षाला दारू पितो.

Top Alcohol consumption country | esakal

लिथुआनिया

येथे १३.२२ लिटर वर्षाला प्रति व्यक्ती दारू पितो.

Top Alcohol consumption country | esakal

लक्समबर्ग

लक्समबर्ग पाचव्या क्रमांकावर आहे.

Top Alcohol consumption country | esakal

जर्मनी

सहाव्या क्रमांकावर जर्मनी आहे.

Top Alcohol consumption country | esakal

आयरलँड

सातव्या क्रमांकावर आयरलँड आहे.

Top Alcohol consumption country | esakal

लातविया

आठव्या क्रमांकावर लातविया आहे.

Top Alcohol consumption country | esakal

स्पेन

स्पेनमध्ये वर्षाला प्रति व्यक्ती १२.७२ लिटर दारू पितो.

Top Alcohol consumption country | esakal

बुल्गारिया

बुल्गारिया या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.

Top Alcohol consumption country | esakal

भारत

भारत या लिस्टमध्ये १०३ रँकवर आहे. येथे वर्षाला प्रति व्यक्ती १२.९१ लिटर खप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top Alcohol consumption country | sakal