Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

सकाळ डिजिटल टीम

Hyundai Grand i10 Nios

ह्युंदाई ग्रँड आय १० निऑसची किंमत 5.73 लाखांपासून सुरू होते. यामध्ये 1.2 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. ही कार सीएनजी किटसोबत देखील उपलब्ध आहे.

Hyundai i10 Nios | Esakal

Hyundai Grand i10 Nios

या कारचे पेट्रोल व्हेरियंट सुमारे २० किमी प्रतिलिटर, तर सीएनजी २७ किमी प्रतिकिलो मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

Hyundai i10 Nios | Esakal

Maruti Swift

मारुती स्विफ्टची किंमत ५.९९ लाखांपासून सुरू होते. ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Maruti Swift | Esakal

Maruti Swift

या कारचे पेट्रोल मॉडेल २२.३८ किमी. प्रतिलिटर, तर सीएनजी व्हेरियंट ३०.९० किलोमीटर प्रतिकिलो मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Maruti Swift | Esakal

Tata Tiago

टाटा टिअ‍ॅगो कारची किंमत ५.६० लाखांपासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Tata Tiago | Esakal

Tata Tiago

या कारच्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज १९ किमी प्रतिलिटर आहे, तर सीएनजी व्हेरियंटचे मायलेज २६ किमी प्रतिकिलो आहे.

Tata tiago | Esakal

Tata Punch

टाटा पंच या कारची किंमत सहा लाखांपासून सुरू होते. ही कार केवळ पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Tata Punch | Esakal

Tata Punch

या कारच्या मॅनुअल व्हेरियंटचे मायलेज २० किमी प्रतिलिटर आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरियंटचे मायलेज १८.८ किमी प्रतिलिटर आहे.

Tata Punch | Esakal

Renault Kiger

रिनॉल्ट कंपनीच्या कायगर कारची किंमत ६.५० लाखांपासून सुरू होते. या कारचे केवळ पेट्रोल व्हेरियंट उपलब्ध आहे.

Renault Kiger | Esakal

Renault Kiger

या कारचा लुक एकदम स्पोर्टी आहे. यात भरपूर टेक फीचर्स उपलब्ध आहेत. या कारचे मायलेज १८ ते २० किमी प्रतिलिटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Renault Kiger | Esakal