केरळच्या नैसर्गिक सौंदर्याने पर्यटक नेहमीच तिकडे आकर्षित होत असतात.
नवविवाहित जोडपे आहात आणि हनिमूनला जायचा विचार करताय मग कपल्ससाठी हनिमून स्पॉट असलेल्या 'मुन्नार' हे हिल्स स्टेशन 'हनिमून डेस्टिनेशन' म्हणून ओळखले जात.
अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध असलेले 'कोची' हे शहर जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे.
केरळची राजधानी असलेले 'तिरुअनंतपुरम'. या शहराची ओळख असलेलं 'पद्मनाभ स्वामी मंदिर' पर्यटकांच्या यादीत नेहमीच तुम्हाला बघायला मिळेल.
वैविध्यपूर्ण संस्कृती आणि अनेक कला प्रकारांनी समृद्ध असं हे 'कन्नूर' शहर.
मंदिरांचे सौंदर्य आणि सूर्यास्तासाठी ओळखले जाणाऱ्या 'कोवलम'मध्ये 'लाइटहाऊस बीच' हे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.
वास्को द गामाने प्रथम पाऊल ठेवून भारताचा शोध लावला ते 'कोझिकोडे' उर्फ कालिकत हे बंदर.
सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असणारे 'त्रिशूर' हे शहर.
तसेच तेथील चावक्कड बीच, नट्टिका बीच, वदनप्पल्ली बीच, स्नेहाथीराम बीच आणि पेरियाम्बलम बीच या ठिकाणी नक्की भेट द्या.