April Travel : एप्रिलच्या उन्हात मनाला थंडावा देतील ही सहलीची ठिकाणे

| Sakal

एप्रिलच्या उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे आहेत उत्तम.

| Sakal

श्रीनगर एप्रिल महिन्यातही थंड असते.

| Sakal

हिमालयातील डलहौजी.

| Sakal

स्पीती घाटीतील तापमान एप्रिल महिन्यातही खूप कमी होते.

| Sakal

उत्तराखंडमधील नैनिताल हे स्वस्त ठिकाण आहे.

| Sakal

दार्जिलिंगच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही भटकंती करू शकता.

| Sakal

हिमालयातील मॅकलोडगंज येथे तुम्ही अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज करू शकता.

| Sakal

भारतात इतर ठिकाणी उन्हाळा असताना कौसानीमध्ये हिवाळा असतो.

| Sakal