Rakul Preet: व्हाईट साडीत पोज देत रकुलच्या ट्रॅडिशनल वाइब्स!

| Sakal

उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी ‘चुलबुली गर्ल’ म्हणजे अभिनेत्री रकुल प्रीत.

| Sakal

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रकुलला ओळखले जाते.

| Sakal

रकुलने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये काम केले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर रकुल चांगली ट्रेंडिंगमध्ये असते.

| Sakal

रकुला सोशल मिडियावर खुप सक्रीय असते.

| Sakal

राकुल पांढऱ्या रंगाच्या साडीत खुपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

या लूकसाठी रकुलने बोटात सुंदर अंगठी घातली आहे.

| Sakal

रकुलने कानात घातलेले झुमके, आणि मोकळे सोडलेले केस यामुळं तिचं रूप अजूनच छान दिसत आहे.

| Sakal