Travel : प्रवासाला जाताना या गोष्टी सोबत ठेवाच; प्रवास होईल सुखाचा

| Sakal

तुम्ही प्रवासाला निघत असाल तर काही पदार्थ तुमच्या बॅगेत असणे आवश्यक आहे. हे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहाते.

| Sakal

हळदीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते.

| Sakal

दह्यामुळे पचन चांगले होते व ऊर्जा वाढते.

| Sakal

केळ्यामुळे पोटॅशिअम, मॅग्नेशिअम मिळते.

| Sakal

लिंबामधील क जीवनसत्त्वामुळे मूड चांगला राहातो.

| Sakal

पुदिन्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते व पचन सुधारते.

| Sakal

आल्यामुळे डोकेदुखी बरी होते.

| Sakal

तुम्हीसुद्धा प्रवासाला जात असाल तर या सर्व गोष्टी घेऊनच बाहेर पडा.

| Sakal