त्रिशा कृष्णनची गणना दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते
त्रिशानं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे
त्रिशाच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच ती स्वतःशी संबंधित वादांमुळेही चर्चेत असते
त्रिशा कृष्णनच्या अफेअर्सचे किस्से काही कमी नाहीत
39 वर्षीय त्रिशा कृष्णन अजूनही अविवहीत आहे
त्रिशा सोशल मिडीयावरही बरीच सक्रिय असते